JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
गणित मार्गदर्शन टेस्ट-24
* Indicates required question
1. एका इष्टिकाचितीचे घनफळ 10800सेंटीमीटर असून लांबी व रुंदी अनुक्रमे 40 सेमी व 36 सेमी असतील उंची किती?
*
9.5 सेमी
8.5 सेमी
7 सेमी
7.5 सेमी
2. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौ सेमी आहे त्याची उंची 2.9 सेमी आहे तर पाया किती?
*
10 सेमी
9 सेमी
8 सेमी
7 सेमी
3. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रुपये असून तो 18500 रुपयाला विकला तर शेकडा सूट किती?
*
7%
6%
9%
8%
4. 176 या या संख्येस कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्या येईल?
*
11
12
40
20
5. एका रकमेची काही दराने पाच वर्षात दुप्पट रक्कम होते तर त्याच दराने किती वर्षात तिप्पट रक्कम होईल?
*
10
12
18
20
6. द.सा.द.शे आठ टक्के दराने दहा हजार रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात किती रास होईल?
*
1664
11664
12664
13664
7. द. सा. द. शे. 9 टक्के दराने 3750 रुपये मुद्दलाचे 5 महिन्यांचे सरळ व्याज किती?
*
150.625
130.625
120.625
140.625
8. एका मुद्दालाचे 219 दिवसात 300 रू. व्याज 5 टक्के दराने मिळाले, तर रास किती असेल?
*
10300
1030
103
20300
9. रवी व किशोर यांच्या चार वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. सध्या त्यांच्या वयांची बेरीज 116 आहे, तर चार वर्षानंतर किशोरचे वय किती?
*
80 वर्ष
67 वर्ष
90 वर्ष
30 वर्ष
10. रमा व राधा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 असून सात वर्षांनी ते 6:7 होईल तर त्यांची आजची वये काढा.
*
25,42
45,42
35,42
35,40
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report