व्हिडीओ ६ - मीना आणि सुनीलची गोष्ट : आनंदी नात्याची सुरुवात - चर्चेसाठी प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
१. सुनील व मीनाला जर आनंदी रहायचे असेल तर त्यांना कोणते बदल करावे लागतील? *
0 points
२. सुनीलला मीनाची घर कामामध्ये मदत करण्याची इच्छा होती पण त्याला कशाची भिती होती? *
0 points
३. सुनील व मीना संवाद कौशल्य कसे आत्मसात करू शकतात? *
0 points
४. कोणतेही आनंदी नाते कोणत्या गोष्टीवर उभं असते? *
0 points
५. सुनील व मीनाच्या आनंददायी नात्याचे काय फायदे होतील? *
0 points
६. खाली दिलेल्या प्रसंगामध्ये, काळजी, आदर, संवाद आणि जबाबदारी घेणे यांवर आधारित संवाद कसा घडेल याचा विचार करून तो संवाद लिहा - मनीषाची स्वयंपाक करायची पद्धत वेगळी आहे. ती चव तिच्या सासूला अजिबात आवडत नाही. त्याविषयी ती मनीषाला सतत बोलते. नवरा कामावरून आल्यानंतर मनीषा त्याच्याकडे याविषयी तक्रार करते. *
खाली दिलेल्या प्रसंगामध्ये, काळजी, आदर, संवाद आणि जबाबदारी घेणे यांवर आधारित संवाद कसा घडेल याचा विचार करून तो संवाद लिहा - गोविंद दारू पिऊन घरी येतो आणि सगुणाकडे लैंगिक सुखाची मागणी करतो. दारूचा वास येताक्षणी सगुणाची लैंगिक इच्छा निघून जाते. (अशा प्रसंगांमध्ये सर्वसाधारणपणे काय होते आणि याविषयी संवाद साधायचा असल्यास कधी साधला जावा याची देखील चर्चा करा) *
खाली दिलेल्या प्रसंगामध्ये, काळजी, आदर, संवाद आणि जबाबदारी घेणे यांवर आधारित संवाद कसा घडेल याचा विचार करून तो संवाद लिहा - सासरी होणाऱ्या त्रासाविषयी कमला तिच्या आईशी फोनवर बोलते. संदीपला वाटते की तिची आई तिला चुकीचे सल्ले देते. त्यामुळे तिने माहेरी जाणे आणि फोन करणे यासाठी संदीप तिला परवानगी देत नाही. *
खाली दिलेल्या प्रसंगामध्ये, काळजी, आदर, संवाद आणि जबाबदारी घेणे यांवर आधारित संवाद कसा घडेल याचा विचार करून तो संवाद लिहा - ललिता तिला न पटलेल्या गोष्टी मनात धरून ठेवते. घरामध्ये सर्वांशी सतत फटकून वागते. त्यामुळे रमेश शेतावरून आला की घरात रोज वादावादी आणि भांडणे होतात. *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of ILS Law College. Report Abuse