सामान्य  ज्ञान
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
इंद्रधनुष्यातील सातवा रंग कोणता आहे? *
2 points
संत तुकडोजी महाराजांचे गुरु कोण आहे? *
2 points
योग्य जोड्या लावा. *
8 points
ययाति
रामायण
महाभारत
दासबोध
संत रामदास
वि. स. खांडेकर
महर्षी वाल्मिकी
महर्षी व्यास
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे? *
2 points
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? *
2 points
योग्य जोड्या लावा. *
8 points
नेमबाज
बॅडमिंटन
उद्योजक
तबलावादक
अभिनव बिंद्रा
रतन टाटा
सायना नेहवाल
झाकीर हुसेन
--------- या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. *
2 points
जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? *
2 points
महाराष्ट्राला --------  कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे *
2 points
महाराष्ट्राने भारताचा -------- टक्के भाग व्यापलेला आहे. *
2 points
भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? *
2 points
महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? *
2 points
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.