३. भारताची सुरक्षा व्यवस्था
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 9  वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.https://sandeepwaghmore.in/9-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
१०) राष्ट्रीय सुरक्षेचा मार्ग म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवतात. *
2 points
९) भारताची संरक्षण दले युद्धविषयक निर्णय घेऊ शकतात. *
2 points
 ८) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. *
2 points
 ३) विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ------ची स्थापना करण्यात आली. *
2 points
४) भारताचे भूदल जगातील ------क्रमांकाचे भूदल मानले जाते. *
2 points
२) भारताच्या सागरी किनार्‍याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल------ *
2 points
६) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. *
2 points
५) मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान -------हे आहे. *
2 points
७) प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. *
2 points
 १)भारताचे-------- हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.