JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
यशाचा राजमार्ग
चालू घडामोडी प्रश्नसंच
Sign in to Google
to save your progress.
Learn more
न्यूयॉर्क येथे आयोजित गोलकीपर्स ग्लोबल गोल अवॉर्ड्सच्या वितरण सोहळ्यात ‘चेंजमेकर’ पुरस्कार कोणाला दिला गेला?
1 point
(A) लिडियन नादस्वरम
(B) कॅमेलिया कैथी खरबींगर
(C) पायल जांगिड
(D) ग्रेटा थनबर्ग
Clear selection
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नवी दिल्लीत _______ मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
1 point
(A) टीबी हटाओ, देश बचाओ
(B) टीबी हारेगा, देश जीतेगा
(C) इट्स टाइम
(D) प्रोटेक्टिंग पीपल फ्रॉम टीबी
Clear selection
_______ हे वर्ष जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे जागतिक लक्ष्य आहे.
1 point
(A) 2022
(B) 2020
(C) 2025
(D) 2030
Clear selection
जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
1 point
(A) 25
(B) 34
(C) 35
(D) 24
Clear selection
26 सप्टेंबर 2019 रोजी पाळण्यात आलेल्या जागतिक सागरी दिनाचा विषय काय होता?
1 point
(A) एम्पोवरींग विमेन इन द मेरीटाईम कम्यूनिटी
(B) ईफ यू वांट पीस अँड डेवलपमेंट, वर्क फॉर सोशल जस्टीस
(C) पार्टीसीपेशन
(D) क्लायमेट अॅक्शन फॉर पीस
Clear selection
कोणत्या ठिकाणी ‘गांधी पीस गार्डन’चे उद्घाटन झाले?
1 point
(A) भारत
(B) न्यूयॉर्क
(C) दक्षिण आफ्रिका
(D) कॅनडा
Clear selection
खालीलपैकी कोणता चंद्रयान-2 मोहिमेचा भाग नाही?
1 point
(A) लुनार ऑर्बिटर
(B) विक्रम लँडर
(C) प्रज्ञान रोव्हर
(D) द्रुष्टी दुर्बिण
Clear selection
सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठक मंत्री बैठक कुठे आयोजित केली गेली?
1 point
(A) थायलंड
(B) मलेशिया
(C) म्यानमार
(D) भारत
Clear selection
कोणत्या व्यक्तीची पुण्यतिथी ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून पाळला जाता?
1 point
(A) लुईस पाश्चर
(B) चार्ल्स डार्विन
(C) स्टीफन हॉकिंग
(D) मायकेल फॅराडे
Clear selection
नॉर्वे या देशात भारताचे नवे राजदूत कोण असणार आहेत?
1 point
(A) सुजाता सिंग
(B) विजय केशव गोखले
(C) डॉ. बी. बाला भास्कर
(D) कृष्ण कुमार
Clear selection
आंतरराष्ट्रीय अणुशस्त्रे निरस्त्रिकरण दिन कधी साजरा केला जातो?
1 point
(A) 20 सप्टेंबर
(B) 21 सप्टेंबर
(C) 26 सप्टेंबर
(D) 25 सप्टेंबर
Clear selection
_____ ने कृष्णविवराचे नवीन दृष्य-स्वरूप प्रसिद्ध केले आहे.
1 point
(A) CNSA
(B) JAXA
(C) ISRO
(D) NASA
Clear selection
कोणता देश जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत प्रथम स्थानी आहे?
1 point
(A) जापान
(B) स्पेन
(C) फ्रान्स
(D) जर्मनी
Clear selection
चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
1 point
(A) बी. सुरेश
(B) बिपिन रावत
(C) नितेश साहा
(D) राजीव सिन्हा
Clear selection
कोणत्या व्यक्तीला इटलीमध्ये व्हॅटिकनच्यावतीने 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
1 point
(A) अजय बंगा
(B) मुहम्मद युनुस
(C) अफ्रोझी युनुस
(D) वेरा फोरोस्टेन्को
Clear selection
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत?
1 point
(A) दिनबंधू महापात्रा
(B) निलेश शाह
(C) अरुंधती भट्टाचार्य
(D) चंदा कोचर
Clear selection
जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल 2019’ यानुसार कोणता देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था असल्याचे आढळले?
1 point
(A) भारत
(B) चीन
(C) जापान
(D) थायलंड
Clear selection
5 सप्टेंबर 2019 रोजी कोणत्या राज्याने संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेबरोबर (UNESCO) भागीदारी केली?
1 point
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) झारखंड
Clear selection
_ ह्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
1 point
(A) एस. एस. मल्लिकार्जुन राव
(B) अर्जित बसू
(C) क्रिस्टलिना जॉर्जिवा
(D) दिनबंधु महापात्रा
Clear selection
दक्षिण आशियातल्या कोणत्या देशाला 3 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक पशू-आरोग्य संघटनेनी (OIE) एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) या विषाणूपासून मुक्त असल्याचे घोषित केले?
1 point
(A) भारत
(B) बांग्लादेश
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report