सामान्यज्ञान चाचणी क्र. (51)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) प्रल्हाद केशव अत्रे हे कवी ........... या टोपण नावाने ओळखले जातात. *
1 point
2) मृत्युंजय या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ............. हे आहेत. *
1 point
3) ग्रामोफोन चा शोध .......... या शास्त्रज्ञाने लावला. *
1 point
4) गुरुग्रंथसाहेब हा .......... या धर्मातील प्रमुख धर्मग्रंथ आहे. *
1 point
5) भारतातील ओरिसा या राज्याची राजधानी ........... ही आहे. *
1 point
6) भारतात दर ........ वर्षांनी जनगणना करण्यात येते. *
1 point
8) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन ......... हा होता. *
1 point
8) जगात ......... या देशाची अलिखित राज्यघटना आहे. *
1 point
9) एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले? *
1 point
10) लाल बहादुर शास्त्री यांचे समाधीस्थळ ........... म्हणून ओळखले जाते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.