महात्मा ज्योतिबा फुले
माहितीपर टेस्ट ( टेस्ट सोडविल्यानंतर ईमेल वर लगेच certificate मिळेल) योग्य ईमेल टाका.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
सोडविणाऱ्याचे नाव *
1. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? *
2 points
2. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणत्या थोर विचारवंतांचा प्रभाव होता? *
2 points
3. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? *
2 points
4. ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा कोठे काढली? *
2 points
5. ज्योतिबांना महाराष्ट्राचे............ असे संबोधले जाते. *
2 points
6. शेतकऱ्यांची विदारक स्थिती रेखाटणारे व शिक्षणाअभावी झालेले नुकसान याचे वर्णन करणारे महात्मा फुले यांचे पुस्तक कोणते? *
2 points
7. मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने 1888 मध्ये महात्मा फुले यांना ' महात्मा ' ही पदवी कोणाच्या हस्ते दिली? *
2 points
8. सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? *
2 points
9. महात्मा फुले यांनी आपला कोणता ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्तता करणाऱ्या लोकांना अर्पण केला? *
2 points
10. 'सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी ' हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या कोणत्या समाजाचे घोषवाक्य आहे? *
2 points
11. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनपुढे केली? *
2 points
12. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केव्हा केला? *
2 points
13. हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन असा महात्मा फुले यांचा गौरव कोणी केला? *
2 points
14. ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा त्यांचा ग्रंथ कोणता? *
2 points
15. ज्योतिबा फुले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? *
2 points
16. महात्मा फुले यांचे कार्य व वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा *
5 points
1873
1877
1863
1855
1864
प्रौढांसाठी रात्रशाळा
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवला
सत्यशोधक समाजाची स्थापना
दुष्काळात पीडित विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प
17. महात्मा फुले यांची पुस्तके व वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा: *
5 points
1883
1868
1855
1885
1873
तृतीय रत्न
ब्राह्मणांचे कसब
गुलामगिरी
शेतकऱ्याचा आसूड
इशारा सत्सार
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.