इयत्ता 9 वी भूगोल, 10 नागरीकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे म्हणजे काय? *
1 point
2001 ते 2011 या कालावधीत नागरी वस्त्यांच्या संख्येत 1961 ते 1981 च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? *
1 point
जल प्रदूषण कशामुळे होते? *
1 point
कशामुळे शहरात निवासाची समस्या निर्माण झाली आहे? *
1 point
नागरी वस्ती ची लोकसंख्या किती हजारापेक्षा जास्त असावी लागते? *
1 point
शेतीतील बदल कशामुळे झाला आहे? *
1 point
1961 ते 1911 यांदरम्यान नागरी वस्ती ची संख्या किती ने वाढली? *
1 point
औद्योगिकीकरणाला कारणीभूत कोणता घटक आहे? *
1 point
वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी किती टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात असावेत? *
1 point
1961 ते 1981 दरम्यान नागरी लोकसंख्येत किती वाढ झाली? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.