भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी
केंद्र प्रमुख परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त 
Sign in to Google to save your progress. Learn more
संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली? *
2 points
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकृत केली तेव्हा  *
2 points
भारताच्या राज्यघटनेत सध्या सरनामा  ----- भाग ,------- कलमेआणि -------- परिशिष्टे आहेत. *
2 points
योग्य विधान निवडा. *
2 points
चुकीची जोडी ओळखा. *
2 points
कायद्यापुढे समानता- सर्वांना समानतेने वागवले जाईल ही हमी राज्यघटनेने दिली आहे हे कोणते कलम आहे *
2 points
भेदभावास बंदी - धर्म वंश जन्म लिंग स्थान जात या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हे कोणते कलम आहे? *
2 points
समानतेची संधी - सार्वजनिक सेवा क्षेत्रात राज्यातील सर्वांना नोकऱ्यांची समान संधी मिळेल. हे कोणते कलम आहे? *
2 points
अस्पृश्यता पाळण्यास बंदी हे कोणते कलम आहे? *
2 points
कलम 19 ते 22 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे? *
2 points
कलम 23 ते 24 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे? *
2 points
कलम 25 ते 28 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे? *
2 points
कलम 29 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला स्वतःची भाषा लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. *
2 points
कलम 30 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क दिला आहे. *
2 points
A)डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनात्मक उपाय योजनेचा हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे.
B) कलम 32 अनुसार घटनात्मक उपाययोजनाचा हक्क आहे.
*
2 points
योग्य पर्याय निवडा.     A)  उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हणतात.   B) उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. *
2 points
योग्य पर्याय निवडा. A) भारतीय संविधानाच्या 73 व्या व 74 व्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. B) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली. *
2 points
------------- सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही. *
2 points
 उद्देशिकेत समाविष्ट असणारे घटक निवडा. 
A)सार्वभौम राज्य 
ब)समाजवादी  राज्य
 C) धर्मनिरपेक्ष राज्य 
D) लोकशाही राज्य 
 E) गणराज्य
*
2 points
लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ......आहे. *
2 points
निवडणूक आयुक्तांची नेमणूक .... ..करतात. *
2 points
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते. *
2 points
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली. *
2 points
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली. *
2 points
भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.