५.आम्ल, आम्लारी व क्षार भाग ३
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
1)  अचूक सामू मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ? *
2 points
2)  HCl  च्या द्रावणात NaOH मिसळले असता ---------------- अभिक्रिया घडून येते . *
2 points
3)  HCl  च्या द्रावणात NaOH मिसळले असता त्याचा सामू ----------------- *
0 points
4)  उदासिकरण अभिक्रियेत आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन ----------- व --------------- तयार होते. *
2 points
5)  चुन्याची निवळी कार्बनडायऑक्साइड वायूच्या संपर्कात आल्यानंतर -------------- रंगाची होते . *
2 points
6)  तीव्र आम्ल आणि  तीव्र आम्लारी यांच्या उदासिकरण अभिक्रियेत ---------------- तयार होतो. *
2 points
7)  तीव्र आम्ल आणि  सौम्य आम्लारी यांच्या उदासिकरण अभिक्रियेत ---------------- तयार होतो. *
2 points
8)  पाण्याचे विद्युत अपघटन केले असता , ऋण अग्राजवळ --------------------वायू तयार होतो . *
2 points
9)  पाण्याचे विद्युत अपघटन केले असता , धन अग्राजवळ --------------------वायू तयार होतो . *
2 points
10)  स्पटिकरूप सोड्याचे रासायनिक सूत्र -------------------- आहे . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.