आरोग्य व रोग सराव पेपर इयत्ता आठवी
NMMS Exam इयत्ता आठवी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
अतिसार/हगवण या आजाराच्या रूग्णाला --------------- हे औषध उपचार म्हणून देतात. *
जागतिक रक्तदान  दिन ----------------------- दिवशी असतो. *
खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य  रोग नाही? *
जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण--------- आढळतात. *
डेंग्यू या आजारामध्ये   रक्तातील ------------यांचे प्रमाण कमी होते ,त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. *
पुढीलपैकी कोणते लक्षण घशाच्या कर्करोगाचे नाही? *
एन.आय.व्ही . ही संस्था ------------------------- येथे स्थित  आहे. *
पुढीलपैकी कोणता  उपचार  कर्करोगाचा नाही? *
एच. आय.व्ही चे विस्तारीत रूप ------------------- आहे. *
रेबीज या आजारचे विषाणू मेंदुमध्ये ----------------- मार्फत प्रवेश करतात. *
स्वाईन फ्ल्यू या आजारचा प्रथम बाधित व्यक्ती -------------- या वर्षी नोंदविला गेला. *
कावीळ बी. हा आजार ---------------------- मार्फत संक्रमित होतो. *
खालीलपैकी कोणते लक्षण क्षयरोगचे नाही ? *
अतिसार/हगवण हा  आजार----------- या जीवाणूमुळे होतो. *
------------------ हा अनुवांशीक  आजार नाही. *
दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) याद्वारे पसरणारे रोग म्हणजे ------------- होय. *
हत्तीरोग, हा आजार -------प्रकारचा  डास चावल्यामुळे  होतो॰ *
जागतिक मधुमेह  दिन ----------------------- दिवशी असतो. *
मधुमेह या आजारचे योग्य निदान कण्यासाठी ---------- चाचणी वापरतात. *
जेनेरिक औषधांना ------------- औषधे म्हणतात . *
Untitled Question
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.