इयत्ता पहिली गणित नाणी व नोटा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भाजीची एक जुडी दहा रुपयाला मिळते. त्यासाठी दोन रुपयाची किती नाणी द्यावी लागतील ? *
2 points
पाच रुपयांच्या दोन मेणबत्त्या व एक रुपयाच्या पाच काडीपेट्या घेतल्या तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? *
2 points
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
सांगा पाहू किती रुपये आहे? *
2 points
Captionless Image
दुकानदाराकडून वीस रुपयाची साखर घेतली तर दुकानदारास दहा रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील ? *
2 points
एका दुकानातून सागरने चार रुपयांचे चॉकलेट घेऊन दहा रुपयाची नोट दिली तर दुकानदार किती रुपये परत देईल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.