इयत्ता - सहावी द्वितीय सत्र साप्ताहिक चाचणी - १३
निर्मिती- श्री. शंकर नारायण रामुगडे
शाळा- जि.प.प्राथ.शाळा,कचरेवाडी तालुका - कराड, जि.सातारा
मोबाईल नं. ७८७५२६०७२१
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
Taluka(तालुका)- *
Q. 1) खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी मेट्रो ट्रेन धावते? *
1 point
Captionless Image
Q.2) दिलेल्या वाक्यातील कर्ता ओळखून योग्य पर्याय निवडा.          ( वाक्य - शिक्षक कवितेचे गायन करत आहेत. ) *
1 point
Q.3) ' दुखणंं बोटभर ' या पाठाचे लेखक कोण आहेत? *
1 point
Q. 4) रिक्त स्थान की पूर्ती करो I ( ............ के दीप जलाकर, दूर अँधेरा करना जी l ) *
1 point
Q. 5) शहर में किस महोत्सव का आयोजन किया गया था? *
1 point
Q. 6) " देखो, देखो सारे बहन - भाई ........... की है लढाई l *
1 point
Q. 7) गौतम बुध्द कोणत्या गणराज्यातील होते? *
1 point
Captionless Image
Q. 8) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते? *
1 point
Q. 9) महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? *
1 point
Q. 10) पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? *
1 point
Captionless Image
Q. 11) महाराष्ट्र पठारावरील अग्निजन्य खडकांमधील प्रमुख खडक कोणता आहे? *
1 point
Q. 12) Fill in the blanks. The outermost covering of the body is called .......... ( शरीराच्या बाह्य आवरणाला ......... म्हणतात. ) *
1 point
Q. 13) A pigment called .......... is present in the cells of the epidermis. ( त्वचेच्या थरामधील पेशीत ........... नावाचे रंगद्रव्य असते. ) *
1 point
Q. 14) Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may get broken. This is called a ............ of the bone. ( कधी कधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो, तेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडणे यालाच आपण ........... असे म्हणतो. ) *
1 point
Captionless Image
Q. 15) Find the opposite word of ' strong'. *
1 point
Q. 16) Guess the meaning of ' amazing '. *
1 point
Q.17) Which of the  following word contains silent letter? *
1 point
Q. 18 If the selling price is more than the amount paid for it, there is a gain. It is called ........... ( विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल. तर फायदा होतो. त्याला ......... असे म्हणतात. *
1 point
Q. 19) Loss = .............. - selling price ( तोटा = ........ - विक्री किंमत ) *
1 point
Q. 20) A shopkeeper bought a bicycle for Rs. 3000 and sold the same for Rs. 3500. How much was his profit or loss? ( दुकानदाराने एक सायकल ३००० रुपयांना खरेदी केली व तीच सायकल ३५०० रुपयांस विकली. तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला? ) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy