इयत्ता 5 वी प.अभ्यास 1 , , 15 .संदेश वहन व प्रसार माध्यमे
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
 स्वतःचे नाव टाका *
..................... करण्यात येणारे संदेशवहन कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने केले जाते. *
2 points
....................  खेळ खेळल्यामुळे शारीरिक क्षमता वाढते. *
2 points
संगणकाचा अति वापर केल्यास .......... विकार होतात. *
2 points
 मोबाइलचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास श्रवणाचे विकार उद्भवतात. *
2 points
आधुनिक तंत्रज्ञानाने मोबाइलवरून बोलताना आपण संबंधित व्यक्तीला पाहू शकतो. *
2 points
वृत्तपत्र हे संदेशवहनाचे दृक्-श्राव्य पद्धतीचे माध्यम आहे. *
2 points
प्रसार माध्यमांचा वापर करून व्यापार वाढवणे शक्य होते. *
2 points
प्रसार माध्यमांच्या आधारे नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देता येते. *
2 points
संदेशवहन' म्हणजे काय? *
2 points
आधुनिक पद्धतीने संदेश वहन  केल्याने ................... बचत होते . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.