पोलीस भरती सराव टेस्ट-178
Sign in to Google to save your progress. Learn more
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
RAJESH: IZQVHS : : GANESH: ?

1. ANGEHS
2. GNSHEA
3. TZMVHS
4. TZNSHE
2 points
Clear selection
राजेश विटीदांडू खेळत होता. 

1. साधा भूतकाळ
2. अपूर्ण वर्तमानकाळ
3. अपूर्ण भूतकाळ
4. पूर्ण भूतकाळ
2 points
Clear selection
सुहास दोन प्रश्नांचे उतर बरोवर लिहून तीन प्रश्नांची उतरे चुकवितो त्याने एकूण 250 प्रश्न सोडविले तर त्यातील किती प्रश्र चूकीचे आहेत? 

1. 225
2. 100
3. 150
4. 175
2 points
Clear selection
एका सांकेतिक भाषेत 213 म्हणजे “Sunday is holiday”, 514 म्हणजे “ Monday is morning” व 513 म्हणजे “ Sunday is morning” तर “Sunday” या शब्दासाठी कोणता अंक आलेला आहे?

1. 5
2. 1
3. 3
4. 4
2 points
Clear selection
अदिश राशीचे वर्णन करण्यासाठी ………………. 

1. परिणाम व दिशा दोन्ही आवश्यक असतात .
2. फक्त परिमाण पुरेसे असते .
3. फक्त दिशा पुरेशी असते
4. फक्त एकक पुरेसे असते
2 points
Clear selection
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
57: 75: : 92 : ? 

1. 96
2. 29
3. 36
4. 69
2 points
Clear selection
एक काम 15 मुले 20 दिवसात करतात तेच काम 10 दिवसात संपवण्यासाठी किती मुले लागतील?

1. 30
2. 15
3. 20
4. 25
0 points
Clear selection
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
IRTH: HQSG : : RQPO: ?

1. PQRS
2. QPON
3. NOPQ
4. OPNQ
2 points
Clear selection
एका सांकेतिक लिपीत RAT = 718, CAG = 512 तर CAT = ?

1. 218
2. 418
3. 918
4. 518
2 points
Clear selection
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ——- मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते

1. जांभी
2. काळी
3. तांबडी
4. गाळाची
2 points
Clear selection
एका सांकेतिक भाषेत He is player”, करीता “mis rid nik” तसेच “He plays Cricket”, करीता “mis zik tic” आणि “ He plays Hockey” करीता “mis zik bit” असेल तर “ Hockey” साठी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे?

1. mis
2. rid
3. bit
4. nik
2 points
Clear selection
एका वस्तूची किंमत 20% वाढवून 20% सुट होतो तर या व्यवहारात विक्रेत्याला किती % नफा व तोटा होतो? 

1. 20% तोटा
2. 20% नफा
3. 4% तोटा
4. 4% नफा
2 points
Clear selection
पंचायतराजची मूळ कल्पना कोणाची होती ? 

1. पंडित नेहरू
2. सुभाषचंद्र बोस
3. महात्मा गांधी
4. मोतीलाल नेहरू
2 points
Clear selection
बर्इ बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे. 

1. ग्रामीण मार्ग
2. राष्ट्रीय महामार्ग
3. राज्य मार्ग
4. जिल्हा मार्ग
3 points
Clear selection
रेअरीज व स्टेप्स हा प्रदेश कोणत्या भागात येतो?

1. भूमध्य सामुद्रिक
2. उष्ण कटिबंधीय
3. समशीतोष्ण
4. विषुववृत्तीय
2 points
Clear selection
पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला? 

1. लॉर्ड वेलस्ली
2. लॉर्ड अॅमहर्स्ट
3. लॉर्ड चेम्सफर्ड
4. लॉर्ड कर्झन
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.