इयत्ता पाचवी, गणित, मापनावरील उदाहरणे
निर्मिती - श्री . संदिप वाघमोरे इ . 5  वी  च्या  इतर ऑनलाईन टेस्टसाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/5-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
 बेरीज करा: 9रुपये 50 पैसे+ 14 रुपये 60 पैसे *
2 points
वजाबाक़ी करा: 19रुपये 50 पैसे- 12 रुपये 60 पैसे *
2 points
अर्धा लीटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लीटर दुधाला किती रक्कम लागेल? *
2 points
बाभूळगावाने प्रक्रिया केलेले 21,250 लीटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लीटर सांडपाणी शेतीसाठी वापरले, शेतीसाठी झाला? *
2 points
 वजाबाक़ी करा: 20 मी 30 सेमी- 17 मी 60 सेमी *
2 points
वजाबाक़ी करा: 46ली 200 मिली-38ली 750 मिली *
2 points
बेरीज करा: 15 किमी 740 मी+13 किमी 950 मी *
2 points
एके दिवशी गुरमितसिंग 3 किमी 750 मी चालला व परमिंदरसिंग 2 किमी 825 मी चालला, तर कोण किती अंतर जास्त चालला? *
2 points
वजाबाक़ी करा: 24 सेमी 2 मिमी-3सेमी 8 मिमी *
2 points
बेरीज करा: 6 सेमी 5 मिमी +7 सेमी 9 मिमी *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.