स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रश्नसंच - 77
Sign in to Google to save your progress. Learn more
 स्वतःचे नाव टाईप करा. *
जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ....... चवीचे ज्ञान होते *
2 points
सरपंचांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर कोण निर्णय घेतो *
2 points
खालीलपैकी कोणी तुफान सेना उभारली होती *
2 points
'सह्याद्रीचे वारे ' व 'युगांतर' हे कोणाचे भाषण सर्व प्रसिद्ध झाले आहेत *
2 points
व्यक्तिगत खेळातील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवणारे खेळाडू कोण *
2 points
किती उंच इमारत आहे हो ही! या वाक्यातील नाम ओळखा *
2 points
ही वाट अंधारी परी आहे बरी या काव्यपंक्ती मधील सर्वनाम ओळखा *
2 points
पिसू या शब्दाचे अनेक वचन ओळखा *
2 points
एखाद्याचे वास्तव्य स्वरूप न दिसणे या अर्थाची म्हण *
2 points
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.