इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 17.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  अयोग्य जोडी ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ दाखवा *
2 points
2)  अहिंसेचे पूजक : *
2 points
3)  'कांचनगंगा (कळस )सर करून तर कळस केलास.'                                               (कंसात दिलेल्या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून शोधा.) *
2 points
4)  महागाईमुळे गोर..............जनता होरपळून जाते.                                                  (रिकाम्या जागी कोणता योग्य जोडशब्द तयार होईल?) *
2 points
5)  पुढील शब्दाला समानार्थी नसलेला शब्दाचा पर्याय क्लिक करा.                                    क्षेम : *
2 points
6)  दहा हजार म्हणजे किती? *
2 points
7)  एका खांबाचा 5/9 भाग पिवळ्या व 3/9 भाग निळ्या रंगाचा आहे ;तर खांबाचा एकूण किती भाग रंगवला आहे? *
2 points
8)  सोबतच्या गोलातील मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? *
2 points
Captionless Image
9)  15 बॉक्समध्ये 1875 आंबे समान भरले आहेत अशा 5 पेट्यांत किती आंबे असतील? *
2 points
10)  1/9 मध्ये किती मिळवले की बेरीज 2 येईल? *
2 points
11)  साडेनऊ वाजता तास काटा कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये असेल ? *
2 points
12)  'अ' ही समसंख्या आहे; तर खालील पैकी विषम संख्या कोणती? *
2 points
13)  खालीलपैकी कोणत्या संख्येला 2,3 व 5 ने पूर्ण भाग जातो? *
2 points
14)  शेजारील आकृतीत कितवा हिस्सा छायांकित केलेला नाही? *
2 points
Captionless Image
15)  15 - 5 + 6 × 5 = ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.