कथा मंजिरी 3-74 प्रश्न-मंजुषा (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलशीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । PEASE LOG ON https://agralekhnotes.blogspot.com .

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
उपासना केंद्र नाव लिहा । *
चिरंतनच्या रुपात आणि नंतर शंभुनाथ च्या रुपात कुनलुनवर झंखिणीबरोबर कोण होते ?

*
10 points
 'त्रिविक्रम समर्थ गायत्रीमंत्र' गुरुमंत्र म्हणून कोणी कोणास दिला ? *
10 points
मन्मथने धर्मलेखेच्या आज्ञेनुसार कोणत्या सिद्धीचा उपयोग केला ?

*
10 points
शिवप्रशांत महाराजांनी कंटकेचा हात हातात धरून कुणी सांगितलेला खास मंत्र म्हटला?
*
10 points
धर्मलेखेने डोळे ओळखण्याची विद्या 'नयनसिद्धी' कोणास दिली ?
*
10 points
शंभूनाथाच्या हाडांपासून बनविण्यात येणारे अस्त्र केशवादित्य विरुद्ध कितव्या पातळीवर वापरले जाणार होते? *
10 points
बुभुक्षा ही सम्राट अभिमानाची कितवी पत्नी होती ? *
10 points
 खऱ्या चिरंतनकडे रुपसिद्धी नाही असे कोण
 कोणाला म्हणाले ?
*
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.