इयत्ता चौथी ,मराठी , 18 .जननायक बिरसा मुंडा
Sign in to Google to save your progress. Learn more
वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा .
4 points
टिकणे
देशासाठी लढताना मरण येणे
आवड असणे
तुरुंगवासाला पाठवणे
कारावास ठोठावणे
टिकाव लागणे
रस असणे
वीरगती प्राप्त होणे
Clear selection
समानार्थी शब्द लिहा .   परकीय -
1 point
Clear selection
बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ?
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .     1895 मध्ये बिरसा मुंडा यांना . . . . . .वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली .
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .    बिरसा मुंडा यांना . . . . . . तुरुंगात डांबण्यात आले .
1 point
Clear selection
बिरसा मुंडा यांनी एकमेकांना भेटल्यावर आदरभाव व्यक्त करण्यासाठी काय म्हणावे असे सांगितले ?
1 point
Clear selection
बिरसा मुंडा यांना कोण कोणत्या गोष्टीत विशेष रस होता ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.