१ पितांबर वस्त्राकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
२ चादरीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
३ पैठणी शालूकरीता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
*४ साड्या व लुगडयांकरीता कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
५ गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
६ कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
७ भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
८ पैनगंगा
नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
९ तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
१० वैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?