राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा ,दिनांक -4 ऑक्टोबर 2020
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
1)योग्य पर्याय ओळखा. A) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. B) भारताचे स्थान आशिया खंडाच्या उत्तर भागात आहे. *
2 points
3)भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक --------- हे आहे. *
2 points
.......हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. *
2 points
भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात? *
2 points
'सार्वजनिक काका ,'ही उपाधी .......यांना देण्यात आली होती. *
2 points
.   ..व .....यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले. *
2 points
सन 1967 साली महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षणमंत्री.. ...... यांच्या संकल्पनेतून पहिली ते आठवी पर्यंत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारती ची स्थापना झाली. *
2 points
.......रोजी ठाण्यात 'औद्योगिक विकास महामंडळाची 'स्थापना झाली. *
2 points
योग्य जोड्या जुळवा.                                  1)  मा. श्री .विलासराव देशमुख .___A)लँड सिलिंग ॲक्ट रद्द.                                       2) मा.श्री .सुधाकरराव नाईक   ___B) अमरावती विद्यापीठाची स्थापना.                 3) मा. श्री .बाबासाहेब भोसले   __ C) जलसंधारण खात्याची निर्मिती.                     4) माननीय श्री मनोहर जोशी___D) एक रुपयात झुणका भाकर               *
2 points
राजकीय पक्ष व त्यांची स्थापना वर्षे यांच्या योग्य जोड्या लावा.                                      1) शिवसेना पक्ष____A) सन 1934.              2) समाजवादी पक्ष ____B)सन 1966.           3) शेतकरी कामगार पक्ष_C) सन 1999.       3) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष _D)सन 1948 *
2 points
13 सप्टेंबर 1948 ची भारतीय फौजांची हैदराबाद संस्थांवरील लढाईची योजना..... या सांकेतिक नावाने ओळखली जाते. *
2 points
हैदराबादच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक...... हे होते. *
2 points
1) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 मध्ये झाली.2)संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'ने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली. *
2 points
कामगार चळवळीचे अग्रदूत श्री .नारायण लोखंडे यांनी हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या वेळी केलेल्या कार्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना ......हा किताब दिला. *
2 points
भारतातील छोटा नागपूरचे पठार .......म्हणून ओळखले जाते *
2 points
क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात .......क्रमांक लागतो. *
2 points
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ....... हा आहे. *
2 points
अन्नसाखळीत अन्ननिर्मिती साठी..... हा प्रमुख ऊर्जा स्त्रोत आहे. *
2 points
महाराष्ट्राच्या हवामानावर...... या प्राकृतिक विभागाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. *
2 points
.......हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. *
2 points
 परळी वैजिनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात...... जिल्ह्यात आहे. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
महाराष्ट्राचा....... टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे. *
2 points
चुकीची जोडी ओळखा. *
2 points
पाचशे ही संख्या रोमन संख्या  चिन्हात कशी लिहितात? *
2 points
एका ग्रेगरियन वर्षात 30 दिवसांचे किती महिने असतात? *
2 points
पाच ग्रोस  कागदांपैकी  एक रिम कागद छपाई साठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? *
2 points
प्रत्येक खोक्यात 65 आंबे याप्रमाणे काही आंबे 250 खोक्यात भरली असता पंधरा आंबे शिल्लक राहिले तर एकूण किती आंबे होते? *
2 points
शिवम दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा होता तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काटकोनात वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.