15.Anandache zad/आनंदाचं झाड /विषय मराठी / इयत्ता चौथी
इयत्ता चौथी
विषय मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव लिहा *
शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते ? *
2 points
हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे ? *
2 points
खंड्या चा रंग कसा होता *
2 points
कोण परोपकारी असतात ? *
2 points
पशुपक्षी, कीटक ,किड्यांचे यांचे माहेर कोणते ? *
2 points
"फज्जा उडवणे "   म्हणजे काय ? *
2 points
दारात कधीही कोणते झाडे लावू नये अशी काकू म्हणाली ? *
2 points
हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर.............. पक्षांचा अखंड मेळावा भरत होता. *
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
2 points
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे रूप घेत आमच्या   . .............    उभा आहे ? *
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
2 points
तुमच्या अनुभव वरून जोड्या जुळवा *
2 points
दूध दही
मासे मीठ
फळे-फुले
झाडापासून मिळणारे पदार्थ
समुद्रातून मिळणारे पदार्थ
प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.