सामान्य ज्ञान टेस्ट 5
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? *
2 points
महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? *
2 points
श्री विघ्नेश्वर हा ओझर चा अष्टविनायक गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
संत एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे? *
2 points
कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे? *
2 points
वेगळा पर्याय निवडा *
2 points
गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे? *
2 points
हिरवे सोने म्हणून गणल्या जाणाऱ्या चहाच्या उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? *
2 points
सूर्याला सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? *
2 points
स्त्री-पुरुष तुलना हा मूलगामी ग्रंथ कोणी लिहिला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.