१६. सफर मेट्रोची ६
इयत्ता सहावी विषय मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. मेट्रो पायलट होण्यासाठी सुरुवातीला काय व्हावे लागते? *
2 points
२. मेट्रो चालविण्यासाठी किती वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते? *
2 points
३. मुंबईत मेट्रो ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ( पायलट )कोण? *
2 points
४. मेट्रो चालविण्याची पूर्ण यंत्रणा कोठे बसवलेली असते? *
2 points
५. मेट्रोच्या तिकीट आला काय म्हणतात? *
2 points
६. मेट्रोचे इंजिन कोठे असते? *
2 points
७. मेट्रोत एकावेळी साधारणत: किती प्रवासी प्रवास करू शकतात? *
2 points
८. मेट्रोचे डबे कशाचे बनलेले असतात? *
2 points
९. मेट्रोमध्ये वातानुकुलीत किती डबे असतात? *
2 points
१०. अ) मेट्रोच्या डब्या चे दरवाजे आपोआप उघडतात.   ब) मेट्रोच्या डब्याचे दरवाजे पायलटला बंद करावे लागतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.