Quiz
19/01/2021
Sign in to Google to save your progress. Learn more
खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
1 point
Clear selection
 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
1 point
Clear selection
 दुसरी ‘तेजस’ रेलगाडी ____ या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.
1 point
Clear selection
पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.
1 point
Clear selection
 कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?
1 point
Clear selection
_______ही तापीची प्रमुख उपनदी आहे
1 point
Clear selection
.त्वचा व त्वचारोगाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रास काय म्हणतात?
1 point
Clear selection
ताज्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
1 point
Clear selection
 फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
1 point
Clear selection
दक्षिण आणि उत्तर सह्याद्री _______नावाच्या खिंडीमुळे वेगळे झाले आहेत
1 point
Clear selection
खालीलपैकी कोणत्या गोष्टीत नाना जगन्नाथ शंकरशेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही?
1 point
Clear selection
अ‍ॅसिटिल सॅलिसिलिक अ‍ॅसिड (Acetyl salicylic acid) ला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?
1 point
Clear selection
कोण अंतराळात सर्वाधिक दिवस वास्तव्य करणारी महिला ठरली?
1 point
Clear selection
कोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
1 point
Clear selection
जड पाण्यामधे खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?
1 point
Clear selection
 मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
1 point
Clear selection
सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
1 point
Clear selection
 र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
1 point
Clear selection
कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
1 point
Clear selection
 नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ ______ यासाठी आहे.
1 point
Clear selection
 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?
1 point
Clear selection
कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्याप्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे?
1 point
Clear selection
 ६१ दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतकिरकाचे तुरुंगात निधन झाले?
1 point
Clear selection
 __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.
1 point
Clear selection
महात्मा गांधीजानी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?
1 point
Clear selection
कोणत्या रक्तगटाची व्यक्ती सर्वांना रक्तदान करू शकते?
1 point
Clear selection
 तामिळनाडूच्या राज्य सरकारने घोषित केलेल्या राज्य फुलपाखरूचे नाव काय आहे?
1 point
Clear selection
महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
1 point
Clear selection
मानव विकास निर्देशांक हा ---- वर आधारित आहेत.
1 point
Clear selection
कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.