इयत्ता 5 वी परिसर अ 1,7 आपणच सोडवू आपले प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
आपल्या समूह जीवनातील विविध .......... असतात. *
1 point
सतत होणाऱ्या तंट्या मुळे गावाचे ........... बिघडते. *
1 point
तंटा निवारण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते. *
1 point
आपल्या राज्यात तंटे सोडविण्यासाठी कोणती योजना राबवण्यात आलेली आहे ? *
1 point
उस्मानाबाद जिल्ह्यातील ............. या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. *
1 point
ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले ? *
1 point
कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व कोणी पटवून दिले ? *
1 point
आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या दिवशी असतो ? *
1 point
समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक ......... बनतात. *
1 point
परिसरातील ............. ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.