JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
शिष्यवृत्ती ८ वी , साप्ताहिक टेस्ट ७
पंचायत समिती शिक्षण विभाग चंद्रपूर यांचा विद्यार्थी हिताचा उपक्रम , चला गुणवंत होऊ
Sign in to Google
to save your progress.
Learn more
विद्यार्थी नाव
Your answer
शाळेचे नाव
Your answer
जिल्हा
Your answer
मराठी
वाक्यप्रचार
उन्मिलित होणे' या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांक निवडा
1 point
विकसित होणे
उफाळून येगे
अतिशय गर्व होणे
मिळवून देणे.
Clear selection
पुढील वाक्यात पर्यायांतील योग्य वाक्प्रचार निवडा. विलासरावांनी नाट्यसंस्था नावारूपाला आणण्यासाठी................
1 point
जल्लोष करणे
जिवाचे रान करणे
जिवावर उड़या मारणे
जिवावर बेतणे.
Clear selection
पिच्छा पुरवणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा :
1 point
खस्ता खाणे
खनपटीला बसणे
रचल करणे
गलका करणे
Clear selection
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा . प्रतिष्टापित करणे-
1 point
मान मिळयणे
प्रसारित करणे
स्थापना करणे
प्रसिद्धी मिळणे.
Clear selection
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा . बाहू स्फुरण पावणे -
1 point
नेतृत्व करणे
स्फूर्ती येणे
दुजोरा देणे
हात पाय हलवणे.
Clear selection
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा . नाळ तोडणे--
1 point
संबंध जोडणे
संबंध तोडणे
पळून जाणे
नष्ट करणे.
Clear selection
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा . उपरती होणे-
1 point
आठवण होणे
उपकार करणे
खिन्न होणे
पश्चात्ताप वाटणे.
Clear selection
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा . अभिलाषा धरणे -
1 point
एखादया गोष्टीची इच्छा बाळगणे
चांगल्या सवयी अंगी बाणणे
आस्था ठेवणे
जाणीव ठेवणे.
Clear selection
गणित
वर्ग व वर्गमूळ
पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
1 point
4327
5476
9205
36000
Clear selection
[(4 x 6 x 8 x 10) + 16] चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते ?
1 point
38
42
40
44
Clear selection
(197) चा वर्ग = ?
1 point
48809
38809
36908
36808
Clear selection
(302) चा वर्ग = ?
1 point
91504
90304
92204
91204
Clear selection
1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानांत लहान संख्या मिळवल्यास चार अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल?
1 point
- 22
- 111
- 87
- 150
Clear selection
चार अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4. 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत ?
1 point
42
14
35
21
Clear selection
1296 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले, तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक उरते ?
1 point
1
9
25
4
Clear selection
इयत्ता 7 वीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्गशिक्षकांनी आपले 91 घालून एकूण 2,116 अंधकल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्यांने किती रुपये वर्गणी दिली?
1 point
46
45
44
54
Clear selection
बुद्धिमत्ता
गटात न बसणारा शब्द
1] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
मृग
व्याध
वृश्चिक
सप्तर्षी
Clear selection
2] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
संधीवात
हिवताप
कॉलरा
इन्फ्ल्युएंझा
Clear selection
3] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
भ्रमणध्वनी
दूरचित्रवाणी
ई-मेल.
आंतरजाल
Clear selection
4] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
विशेषण
अलंकार
सर्वनाम
क्रियापद
Clear selection
5] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
ऑस्ट्रेलिया
रशिया
युरोप
उत्तर अमेरिका
Clear selection
6] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
जवाहरलाल नेहरू
रवींद्रनाथ टागोर.
भुलाभाई देसाई
तेजबहादूर सप्रू
Clear selection
7] गटात न बसणारा पर्याय निवडा
1 point
डोसा.
चपाती
पाव
इडली
Clear selection
English
Word Puzzles
1] You can feel me but you can not touch me or see me,You can not live without me. Who am I ?
1 point
god
weather
smoke
air
Clear selection
2] I live on leaves and grass.I am the tallest land animal.Who am I ?
1 point
horse
zebra
snake
giraffe
Clear selection
3] Name the vehicle with the help of the words given below ( ।handle, seat, chain, wheels, pedal)
1 point
motor
aeroplane
cycle
handcart
Clear selection
4] I am a black, yellow insect.I collect honey.If you disturb me, I shall sting you.Who am I ?
1 point
mosquito
butterfly
fly
bee
Clear selection
5] I am the biggest of all the land animals.I can smell, pick leaves and fruits from trees and drink water with my nose.I use my nose as my hand.Who am 1?
1 point
hippopotamus
elephant
whale
giraffe
Clear selection
6] Which letter will you use in blanks to make meaningful words ? .........SE
1 point
A
U
T
G
Clear selection
7] I face chilling cold, biting winds and even snowstorms.I am the tallest mountain in the world.Who am I?
1 point
Himalayas
Sahyadri
Mount Abu
Mount Everest
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report