TEST 40 - 1ते 100 संख्या वर प्रश्न
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव
1 ]  एक ते शंभर या संख्यामध्ये जुळ्या मूळ संख्या एकूण किती आहेत ?
2 points
Clear selection
2 ]  एक ते शंभर या संख्यामध्ये 0  व 1  अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत ?
2 points
Clear selection
3 ]  एक ते शंभर या संख्यामध्ये 1  व 2  हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात ?
2 points
Clear selection
4 ]  21 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?
2 points
Clear selection
5 ]  दोन अंकी संख्या मध्ये एक हा अंक असणारे एकूण किती संख्या आहेत ?
2 points
Clear selection
6 ]  दोन अंकी संख्या मध्ये शून्य हा अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत ?
2 points
Clear selection
7 ]  1ते 100 पर्यंत वर्गसंख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
8 ]  एक ते शंभर या संख्यामध्ये एकक स्थानी दोन हा अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?
2 points
Clear selection
9 ]  एक ते शंभर या संख्यामध्ये एक अंकी संख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
 10 ] एक ते शंभर या संख्यामध्ये तीन अंकी संख्या किती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.