दिलेल्या सारणीतील x व y च्या किमतीवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा व अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा . (जेंव्हा x = 6 तेंव्हा y= 16, ) (जेंव्हा x = 18 तेंव्हा y= 48) , (जेंव्हा x = a तेंव्हा y= 32) , (जेंव्हा x = 15 तेंव्हा y= b) तर अनुक्रमे a व b च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा