घटक ३. संविधानाची वैशिष्ट्ये(सातवी नागरिकशास्त्र)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सातवी
विषय - नागरिकशास्त्र
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. *
2 points
2. .............. संपूर्ण देशाचा कारभार करते. *
2 points
3. .............. हे एका मर्यादित प्रदेशांचा राज्यकारभार पाहते. *
2 points
4. संघसूची मध्ये ......... विषय समाविष्ट आहेत. *
2 points
5. राज्यसूची मध्ये ......... विषय समाविष्ट आहेत. *
2 points
6. समवर्ती सूची मध्ये ......... विषय समाविष्ट आहेत. *
2 points
7. एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार ............. असतो. *
2 points
8. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार हे विषय कोणाकडे आहेत? *
2 points
9. शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन हे विषय कोणाकडे आहेत? *
2 points
10. रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण हे विषय कोणाकडे आहेत? *
2 points
11. भारतात किती संघशासित प्रदेश आहेत? *
2 points
12. संघशासित प्रदेशांवर कोणाचे नियंत्रण असते? *
2 points
13. भारताच्या संविधानाने कोणत्या शासन पद्धती विषयी तरतूद केलेली आहे? *
2 points
14. न्यायाधीशांची नेमणूक कोणातर्फे होते? *
2 points
15. निवडणूक घेणारी यंत्रणा - .............. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.