JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
पाच अंकी संख्येचे वाचन
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
8275458483
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
तालुका
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा.व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
1) पुढील संख्येचे वाचन करा ~ ५०,४२३
*
2 points
पन्नास हजार चारशे तीन
पन्नास हजार चार तेवीस
पन्नास हजार चारशे वीस
पन्नास हजार चारशे तेवीस
2) पुढील संख्येचे वाचन करा ~ १३,२०३
*
2 points
तेर हजार तेवीस
तेरा वीस तीन
तेरा हजार दोनशे तीन
एक तीन दोन शुन्य तीन
3) १६,२०४ + ९,६१२ = किती
*
2 points
पंचवीस हजार आठशे बारा
पंचवीस हजार सहाशे सोळा
पंचवीस हजार दोनशे चार
पंचवीस हजार आठशे सोळा
4) ६२,३४४ + १९,४५२ = किती
*
2 points
एक्याऐंशी हजार शहाऐंशी
एक्याऐंशी हजार सातशे शहाण्णव
ऐंशी हजार आठशे शहाण्णव
ऐक्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी
5) पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल. ~ ४९,६९०
*
2 points
एक्कोणपन्नास हजार सहाशे नव्वद
एकोणपन्नास हजार सहाशे नऊ
एकोणचाळीस हजार नऊशे साठ
एकोणपन्नास हजार एकोणसत्तर
6) पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल. ~ २९,५५९
*
2 points
एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर
दोन नऊ पाच पाच नऊ
एकोणतीस हजार पाचशे एकोणसाठ
एकोणचाळीस हजार नऊशे पंचावन्न
7) २५,५८९ - ६,२४० = किती
*
2 points
एकोणवीस हजार तीनशे एकोणचाळीस
नऊ हजार दोनशे एकोणपन्नास
एकोणवीस हजार तीनशे एकोणपन्नास
नऊ हजार दोनशे एकोणचाळीस
8) ४०,८९६ - ७,५९३ = किती
*
2 points
तेहतीस हजार तीन शुन्य तीन
तेहतीस हजार तीनशे तीन
तेवीस हजार चारशे तीन
तेहतीस हजार तीनशे तीस
9) " सत्तर हजार पाच " अंकात कसे लिहितात
*
2 points
७०,०५०
७,००५
७०,००५
५,००७
10) "एकोणसत्तर हजार दोनशे ऐकोणचाळीस " अंकात कसे लिहितात
*
2 points
४९,२४९
६९,२३९
७९,२८९
६९,२२९
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy