JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
शिष्यवृत्ती परीक्षा,इयत्ता-पाचवी,विषय- गणित , टेस्ट क्र. 1
pkguruji.com
आयोजित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षासाठी टेस्ट तयार केली असून सर्वांनी खालील चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे.वर्षाच्या शेवटी शिष्यवृत्ती परीक्षेनंतर सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. view score ला click करुन निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
संपूर्ण नाव
*
Your answer
शाळा , तालुका / जिल्हा
*
Your answer
आता घड्याळ्यात पावणे नऊ वाजले आहेत. दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल ?
*
2 points
10
11
9
12
30 ते 61 या दरम्यान दोन अंकी समसंख्या किती असतील ?
*
2 points
15
17
14
16
एक, तीन, पाच, सात, नऊ, हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती?
*
2 points
13579
13957
13759
13975
78 हजार 345 ------ 9 लाख 82 हजार पाच या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यावर रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?
*
2 points
89134
76,145
77,435
73,239
78 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती?
*
2 points
79
87
83
80
साडेचार लाख व पावणेतीन लाख यांची बेरीज किती येईल?
*
2 points
साडेसहा लाख
पावणे सात लाख
सव्वा आठ लाख
सव्वा सात लाख
स्कूटर ची किंमत मोपेड च्या किमतीपेक्षा 8750 ने जास्त आहे स्कूटर ची किंमत 26 हजार 580 रुपये असेल तर मोपेड ची किंमत किती?
*
2 points
18830
13830
28 हजार 380
28 हजार 830
दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक शून्य आहे तर गुण्य कोणता आहे?
*
2 points
100
1000
दहा
दहा हजार
4.9 मीटर लांबीच्या एका पाईपचे सहा ठिकाणी तुकडे समान कापून केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल?
*
2 points
70 सेमी
सात सेमी
700 सेमी
झिरो पॉईंट सात सेमी
राहुल ला रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केल्यास रुपये 4560 मिळतील तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील ?
*
2 points
75
95
45
205
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report