इयत्ता पाचवी, गणित,7.वर्तुळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची ..... असे म्हणतात. *
2 points
वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेघेला त्या वर्तुळाची .... असे म्हणतात. *
2 points
वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा .... असे म्हणतात. *
2 points
व्यासाची लांबी त्रिज्येच्या लांबी च्या......असते. *
2 points
वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल, तर व्यास किती आहे ? *
2 points
वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असेल, तर व्यास किती आहे ? *
2 points
वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल, तर त्रिज्या किती आहे ? *
2 points
वर्तुळाचा व्यास 18 सेमी असेल, तर त्रिज्या किती आहे ? *
2 points
वर्तुळाच्या बाहेरील भागाला त्या वर्तु ळाचा......म्हणतात. *
2 points
त्रिज्या व्यासाच्या .......लांबीची असते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.