७ वी , उष्णता , सामान्य विज्ञान
सर्व प्रश्न सोडवा
एकूण गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे काय ?
2 points
Clear selection
२ ) पदार्थांच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमानास काय म्हणतात ?
2 points
Clear selection
३ ) उष्णतेचे वहन ............ रूप पदार्थांमधून होते ?
2 points
Clear selection
४ ) चूक की बरोबर सांगा - अभिसरण द्रव व वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकते . अभिसारणाला माध्यमाची आवश्यकता असते .
2 points
Clear selection
५ ) माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमानास काय म्हणतात ?
2 points
Clear selection
६ ) काही पदार्थ उष्णतेचे ..................... आहेत , तर काही दुर्वाहक आहेत .
2 points
Clear selection
७ ) धातू कशामुळे प्रसरण पावतात ?
2 points
Clear selection
८ ) द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणामधील अंतर वाढते व त्याचे आकारमान वाढते याला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
९ ) सर जेम्स ड्युआर यांनी कोणत्या साली पहिला थर्मास फ्लास्क तयार केला ?
2 points
Clear selection
१० ) उष्णता दिल्यामुळे वायूचे आकारमान ......................
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.