आरोग्य व रोग , ८ वी
सामान्य विज्ञान
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) रोगाचा नुसता अभाव म्‍हणजेच आरोग्‍य नव्‍हे तर शारीरिक,मानसिक आणि सामाजिकरीत्‍या पूर्णतः सुदृढ असण्याची स्‍थिती म्‍हणजे आरोग्‍य . चूक की बरोबर सांगा .
2 points
Clear selection
२ ) संसर्गजन्य रोग कशाद्वारे पसरतात ?
2 points
Clear selection
३ ) कावीळ रोग कशामुळे होतो ?
2 points
Clear selection
४ ) क्षयरोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ........... हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा.
2 points
Clear selection
५ ) एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो ?
2 points
Clear selection
६ ) स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे  होतो. खरे की खोटे सांगा .
2 points
Clear selection
७ ) स्वाईन फ्लू या आजाराची बाधा प्रथम कोणत्या देशात झाली ?
2 points
Clear selection
८ ) एड्स या आजाराचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी करतात ?
2 points
Clear selection
९ ) मधुमेह हा आजार होण्याची करणे कोणती ?
2 points
Clear selection
१० ) गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत,अशा वेळी त्यांच्यासाठी  उपलब्ध पर्याय कोणता ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.