पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
1) ---------- हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे.
2) हे शहर महाराष्ट्राची --------- म्हणून प्रसिद्ध आहे.
3) लालमहाल व शनिवारवाडा ही ---------- ठिकाणे याच शहरात आहेत.
प्रश्न - 3) लालमहाल व शनिवारवाडा ही ---------- ठिकाणे याच शहरात आहेत.