10} शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरणे
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} वासराला कोकरू म्हटले, कोकरूला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले, करडूला रेडको म्हटले व रेडकाला पाडस म्हटले तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
2 points
Clear selection
2} प्रिंटरला बोर्ड म्हटले, बोर्डाला माउस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले तर टायपिंग कशाच्या साह्याने कराल?
2 points
Clear selection
3 } मोसंबीला लिंबू म्हटले, लिंबूला संत्री म्हटले, संत्र्याला फुल म्हटले, फुलाला मासा म्हंटले तर माशाला शेपूट म्हटले तर जाई जुई हे काय आहे?
2 points
Clear selection
4} जर मातीला आकाश म्हटले आकाशाला प्रकाश म्हटले प्रकाशाला हवा म्हटले हवेला पाणी म्हटले व पाण्याला माती म्हटले तर पक्षी कोठे उडतात?
2 points
Clear selection
5} गवताला नाकतोडा म्हटले नाकतोड्याला बेडूक म्हटले बेडकाला साप म्हटले सापाला गरुड म्हटले तर प्राथमिक भक्षकाला काय म्हणतात? 
2 points
Clear selection
6} लालला नारंगी म्हटले, नारंगी ला हिरवा म्हटले, हिरव्या ला पांढरा म्हटले, पांढऱ्याला निळा म्हटले तर तिरंग्याचा मधला रंग कोणता?
2 points
Clear selection
7} जर डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला अभियंता म्हटले, अभियंताला शिक्षक म्हटले व शिक्षकाला डॉक्टर म्हटले तर रोग्याला कोण तपासणार?
2 points
Clear selection
8} कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, वाघाला साप म्हटले, तर डरकाळी कोण फोडणार आहे?
2 points
Clear selection
9} गणितला विज्ञान म्हंटले विज्ञानाला इतिहास म्हटले इतिहासाला भाषा म्हटले भाषेला भूगोल म्हटली तर बेरीज ही क्रिया कोणत्या विषयात येईल
2 points
Clear selection
10} उंटाला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला जिराफ म्हटले, तर राष्ट्रीय प्राणी कोणता ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.