इयत्ता 7 वी इतिहास  राष्ट्ररक्षक मराठे
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
अफगाणिस्तानातून आलेले पठाण रोहिलखंडात स्थायिक झाले होते त्यांना ------- म्हणत. *
2 points
---------- हा रोहील्याचा सरदार होता. *
2 points
सदाशिवराव भाऊ यांच्या तोफखान्याचा प्रमुख --------- हा होता. *
2 points
सदाशिवराव भाऊंनी इ.स. 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील ------- च्या लढाईत निजामाचा पराभव केला. *
2 points
इ. स.--------- मध्ये अटकेवर मराठ्यांचा झेंडा फडकला. *
2 points
14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढायला सुरुवात केली ही पानिपतची -------- लढाई होय. *
2 points
माधवरावाने आपल्या कारकीर्दीत --------- व -------- यांचा बंदोबस्त केला. *
2 points
माधवराव पेशव्यांनी ----------- निजामाचा पराभव केला. *
2 points
माधवरावांनी आपल्या कारकीर्दीत --------- व -------- यांचा बंदोबस्त केला. *
2 points
हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ------- म्हैसूरचा सुलतान झाला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.