प्रवेश सत्र २०२०-२१ करीता नाव नोंदणी फॉर्म
Email address *
राजेंद्र माने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी कारावी व अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा
Name of Student(विद्यार्थ्यांचे नाव ) *
Address (विद्यार्थ्यांचा संपूर्ण पत्ता) *
Qualification(शैक्षणिक अर्हता ) *
Student's Mobile Number (विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर) *
Student/ Parent WhatsApp Number(विधार्थी/ पालकांचा WhatsApp नंबर) *
Name of old School/College (पूर्वीच्याशाळेचे/ महाविद्यालयाचे नाव)
Interested Course ( आवडीची शाखा)
Clear selection
प्रवेशकरिता आवश्यक कागदपत्रे
खुला गट (Open Category)-
१. अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate), २. ८ वी.,९वी,१०वी, १२ वी गुणपत्रके, ३. शाळा सोडल्याचा दाखला (Living Certificate) ४. मिळकतीचा दाखला (income certificate)

इतर मागासवर्ग/अनुसूचित जाती/जमाती/सामाजिक व अर्थिकदृष्ट्या मागास(OBC/VJ/NT/SBC/SEBC)-
वरील १ ते ४ व ५. जातीचा दाखला( caste certificate) ६.नोंन क्रेमिलेयर सर्टिफिकेट (Non-creme layer certificate)

मागासवर्ग (SC/ST)-
वरील १.ते ४ व ५
१. आरोग्यकर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या पाल्यासाठी "कोविड-१९ योद्धा सन्मान शिक्षण" योजनेअंतर्गत मोफत प्रवेश ( शिक्षणशुल्क व वसतिगृह शुल्क माफ).
* अटी लागू
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of RAJENDRA MANE POLYTECHNIC.