महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधन 3
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
1} महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती?
2 points
Clear selection
2} महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती?
2 points
Clear selection
3 } मराठवाड्याची राजधानी कोणती?
2 points
Clear selection
4} मुंबईची परसबाग कोणती?
2 points
Clear selection
5} महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?
2 points
Clear selection
6} महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता?
2 points
Clear selection
7} मिरची आगार कोणत्या जिल्ह्यात म्हटले जाते?
2 points
Clear selection
8} महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता?
2 points
Clear selection
9} महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता?
2 points
Clear selection
10} महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.