पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा - 9
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in

विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
प्रश्न 1 ते 3 खालील उतारा काळजीपूर्वक याचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची मुक्त उधळण करीत येतो. सरोवरे, शेते, बने, नदया - नाले या ठिकाणी त्याचे हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते. तरवड, तेरडा, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीला पिवळी किनारच जणू! जास्वंदीच्या झाडातून डोकावणारी तिची लाल फुले पाहिली की वाटते, लाल तुऱ्याचा कोंबडा जणू पहाटेची बांग देत आहे. झऱ्यांच्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वाटते की वनराणी जणू पायात चाळ घालून नाचत आहे. तुरे नाचवणारी पांढरीशुभ्र लिलीची फुले पाण्याच्या कारंज्यांची आठवण करुन देतात. उद्यानातील मोगरा, जाई, जुई, झेंडू इत्यादींची फुले पाहून सुंदर मुली, टपोरी फुले केसात माळून नटल्या आहेत असे वाटते. असा निसर्ग सौंदर्यांचा हा उत्तम अविष्कार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

1) हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते ? *
2 point
2) पहाटेची बांग कोण देत आहे ? *
2 point
3) 'असा निसर्ग सौंदर्याचा अविष्कार' पाहून काय वाटते? *
2 point
4) खालील पर्यायातील अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण ओळखा. *
2 point
5) 'करीत होता' या क्रियापदाचा काळ ओळखा. *
2 point
6) खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.श्रेयसने मासळी बाजारातील ताज्या माशांची .............. सांगितलेल्या किंमतीत विकत घेतली. *
2 point
7) खालील वाक्यातील विधेय ओळखा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. *
2 point
8) खालील शब्दकोड्यामध्ये उभा शब्द 'खोडकर' या अर्थाचा व आडवा शब्द 'दुर्लक्ष' या अर्थाचातयार होतो, तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल ? *
2 point
Billede uden billedtekst
9) पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता शेवटून दुसरा येणारा शब्द कोणता ? मशागत, मराठी, मसलत, मलई, मयूर. *
2 point
10) खाली दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायांतून निवडा. बंडूची बायको / इजारीचे / सदऱ्याचे / पाय / कापते. *
2 point
11) चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. *
2 point
12) 'अत्यंत कंजूष मनुष्य' यासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा. *
2 point
13) शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. बैलाच्या नाकातून घातलेली दोरी - *
2 point
14) पुढीलपैकी अचूक जोड़ी निवडा. *
2 point
प्रश्न 15 ते 17 साठी सूचना : पुढे दिलेली जाहिरात वाचून त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा.
15) वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरिता दिली आहे? *
2 point
16) नमुना भांडी कोठे पाहायला मिळतील? *
2 point
17) मातीची भांडी वापरल्यामुळे …......................... *
2 point
18) खालीलपैकी किती जोडशब्दांमधील दोन शब्द समान अर्थाचे आहेत? (दिवसरात्र, पालापाचोळा, नफातोटा, दगडधोंडे, सगेसोयरे, बरेवाईट, केरकचरा) *
2 point
प्रश्न 19 ते 21 साठी सूचना : खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
19) शेतकरी कासावीस केव्हा होतो ? *
2 point
20) 'हिरव्या पिसांचा' ध्यास कोणाला आहे? *
2 point
21) 'भरभराट' या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे? *
2 point
22) पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. *
2 point
प्रश्न 23 ते 25 साठी सूचना : पुढे सुसंगत परिच्छेदाची तीन वाक्ये दिली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा.
23) आश्विन या महिन्यात ............ सण येतो. *
2 point
24) या सणाला................... *
2 point
25) हा सण....... दिवसांचा असतो. *
2 point
Send
Ryd formular
Indsend aldrig adgangskoder via Google Analyse.
Dette indhold er hverken oprettet eller godkendt af Google.