1) राष्ट्रसंत संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय?
2) गाडगे महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
3) गाडगे महाराज यांचा जन्म कधी झाला ?
4) संत गाडगे महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?
5) गाडगे महाराजांनी लोकशिक्षणाचे कार्य कोणत्या गावापासून सुरू केले?
6) संत गाडगेबाबा महाराज यांचे बालपण कोठे गेले?
7) संत गाडगे महाराज देव कोठे आहे असे मानत ?
8) संत गाडगेबाबा महाराज यांचे गाजलेले भजन कोणते?
10) राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे निधन कधी झाले ?