माहिती अधिकार अधिनियम-२००५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम- प्रवेश अर्ज
लोकप्रशासन विभाग, शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम -२००५ या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करीत आहे . हा अभ्यासक्रम ३० तासाचा आणि ५० गुणांचा असेल , संबधित अभ्यासक्रमाचे संदर्भ साहित्य (Pdf) स्वरुपात गुगल फॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे , अतिथी व्याख्यानाचे आयोजन व गुगल फॉर्मच्या माध्यमातून परीक्षा घेऊन , यशस्वी विध्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विध्यार्थ्याकरिता निशुल्क आहे .तरी ईच्छूक विध्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी ,व आपला प्रवेश निश्चित करावा.

संपर्क :
डॉ.संजय भालेराव
विभागप्रमुख ,लोकप्रशासन विभाग
मो.न.९९७०६८८६०७

डॉ .सिमा काशिद
लोकप्रशासन विभाग
मो.न .९४०४२७५१४८

डॉ .व्ही.एन .भोसले
प्राचार्य
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name *
first name ,father name & surname
E-mail *
Name of College *
Name of University *
Class *
Faculty( Arts,Commerce & science *
WhatsApp Mobile.Number *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy