४. भारतातील न्यायव्यवस्था | आठवी नागरिकशास्त्र | Online Test
इयत्ता आठवी ऑनलाईन टेस्ट
विषय - नागरिकशास्त्र
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१. कायद्यांची निर्मिती कोण करते? *
2 points
२. अंमलबजावणी कोण करते? *
2 points
३. कायद्याचे अधिराज्य सुरक्षित कोणामुळे राहते? *
2 points
४. न्यायदानाद्वारे कोणाच्या हक्काचे संरक्षण होते? *
2 points
५. भारत हे काय आहे? *
2 points
६. कोणत्या देशाची न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे? *
2 points
७. भारताचे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? *
2 points
८. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? *
2 points
९. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे? *
2 points
१०. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात? *
2 points
११. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवा निवृत्त होतात? *
2 points
१२. भारत देशात उच्च न्यायालय किती आहेत? *
2 points
१३. ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती कोणत्या पातळीवरील न्यायालये आहेत? *
2 points
१४. प्रत्येक जिल्हा न्यायालयात किती न्यायाधीश असतात? *
2 points
१५. कायदा पद्धतीच्या प्रमुख किती शाखा आहेत? *
2 points
१६. गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणाच्या कायद्याच्या आधारे सोडवली जातात? *
2 points
१७. भारतातील न्यायव्यवस्थेने कोणाचे संरक्षण केले नाही? *
2 points
१८. भारतातील लोकशाही बळकट करण्यात कोणाचा मोठा वाटा आहे? *
2 points
१९. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? *
2 points
२०. रिकामी जागा ओळखा. ------- आणि शासन संस्था यांच्यातही हीच संबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.