इयत्ता १० वी बहुपर्यायी संच ५ वा
Sign in to Google to save your progress. Learn more
  Your name *
District *
Choose the correct spelling *
2 points
The name given to the material : *
2 points
Let's have a cup of tea . *
2 points
Know the future tense. *
2 points
Choose the comparative degree. *
2 points
Know : *
2 points
भारतात ....... वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. *
2 points
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून......... यांची नेमणूक झाली होती. *
2 points
पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो, त्याला त्या पक्षाचा....... असेही म्हटले जाते. *
2 points
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. *
2 points
खालीलपैकी हे लेखन यांचे नाही : *
2 points
खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता: *
2 points
ऑल इंडिया रेडिओ ला आकाशवाणी हे नाव देखील आहे. *
2 points
ग्राहक संरक्षण कायदा खालील पैकी कोणत्या साली अमलात आला ? *
0 points
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षां ना ....... असे म्हणतात. *
2 points
........ चळवळींना फार महत्त्व असते. *
2 points
मतदान, निवडणूका, शासन व्यवहार इत्यादी बाबी या लोकशाहीचे केवळ......... स्वरूप आहे. *
2 points
भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये........... या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. *
2 points
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक.............. हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत. *
2 points
कुस्तीसाठी पुरक असा............ व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली. *
2 points
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची खालीलपैकी कोणती समिती काम करते ? *
2 points
योग्य जोड्या जुळवा. *
6 points
त्वचा
स्नायू
रक्त
हिमोग्लोबीन
केराटिन
मायोसीन
बाबूराव पेंटर यांनी........... हा चित्रपट काढला. *
2 points
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार............. यांना मानतात. *
2 points
एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी म्हणजे : *
2 points
शाकाहारी चीज बनवताना कवका पासून मिळविलेला खालीलपैकी कोणता विकर उपयोगात आणतात ? *
2 points
जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता ......... व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. *
2 points
भारताच्या आर्थिक विकासास......... मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. *
2 points
ब्राझीलमध्ये एकूण........ प्रमाण वेळा मानल्या जातात. *
2 points
भारतात दर........ वर्षानंतर जनगणना होते. *
2 points
ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत. *
2 points
ब्राझील मधून मोठ्या प्रमाणावर......... निर्यात केली जाते. *
2 points
सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला स्वतः मागच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही या विकाराला सेल्फीसाईड म्हटले जाते. *
2 points
युरेनियम -235 या अनुवर न्यूट्रॉन चा मारा केला असता, त्याचे रुपांतर युरेनियम -236 या ............  होते. *
2 points
पर्यावरण संरक्षण कायदा : *
2 points
विसंगत घटक ओळखा. *
2 points
सूत्री विभाजनाच्या........... अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित  होतात. *
2 points
कायपेशी  आणि मूलपेशी खालीलपैकी कोणत्या विभाजनाने तयार होतात ? *
2 points
आफ्रिकेतील ..............या मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे.   *
2 points
मूलद्रव्य X च्या क्लोराइड चे रेणुसूत्र XCI आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्तसारणी च्या ज्या गणात असेल या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल ? *
2 points
उत्क्रांती साठी खालील पैकी कोणता शब्द योग्य असेल ? *
2 points
आधुनिक आवर्तसारणी व धातू ............  खंडात आहेत. *
2 points
पैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. *
2 points
पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे ? *
2 points
खालीलपैकी ....... हा बिंदू X अक्षावर आरंभ बिंदू च्या उजवीकडे आहे. *
2 points
वर्तुळ केंद्रा चा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे या रचनेमध्ये कोणत्या मूलभूत रचनेचा वापर होतो. *
2 points
एकूण गुंतवणूक =........., X एका शेअरचा बाजार भाव. *
2 points
खालील निश्चयकाची किंमत किती ? *
2 points
Captionless Image
3,6,9,12,........अंक गणितीय श्रेढी चा वापर करून d ची योग्य किंमत सांगा. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.