JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
General Knowledge राष्ट्रीय पक्ष/ प्रादेशिक पक्ष
सराव चाचणी क्र. 4
* Indicates required question
Email
*
Record my email address with my response
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष आहे?
*
(राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता भारतीय निवडणूक आयोग देतात . राष्ट्रीय पक्षांची संख्या जास्त वा कमी होऊ शकते.)
1 point
शिवसेना
भारतीय जनता पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
राष्ट्रीय पक्षांचे निवडणूक चिन्ह कोण ठरवतो?
*
1 point
निवडणूक आयोग
राज्यपाल
संसदेचा अध्यक्ष
पंतप्रधान
क्षेत्रीय पक्ष कोणत्या भागात कार्य करतो?
*
1 point
संपूर्ण भारतात
केवळ एका देशात
केवळ एका राज्यात
संपूर्ण आशियात
राष्ट्रीय पक्षांचे कार्यक्षेत्र काय असते?
*
1 point
संपूर्ण देश
आंतरराष्ट्रीय
स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय पक्ष कोणत्या पातळीवर कार्य करतो?
*
1 point
संपूर्ण देशपातळीवर
जिल्हा पातळीवर
राज्यपातळीवर
ग्रामपातळीवर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
*
1 point
1885
1920
1947
1980
कोणत्या वर्षी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली?
*
1 point
1951
1980
1992
1885
क्षेत्रीय पक्षांची प्रमुख भूमिका कोणत्या सरकारात असते?
*
1 point
केंद्र सरकार
राज्य सरकार
न्यायव्यवस्था
स्थानिक स्वराज्य संस्था
खालीलपैकी कोणता पक्ष क्षेत्रीय आहे?
*
1 point
भाजप
काँग्रेस
तृणमूल काँग्रेस
सीपीआय
निवडणूक आयोग कोणत्या निकषांवर पक्षांना 'राष्ट्रीय' घोषित करतो?
*
1 point
आर्थिक उत्पन्न
लष्करी समर्थन
निवडणुकीतील कामगिरी
सामाजिक कार्य
Submit
Page 1 of 1
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report