१.इतिहासाची साधने 7
विषय इतिहास व नागरिकशास्त्र
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी .......वृक्षांच्या सालीचा उपयोग केला *
2 points
गटातील वेगळा शब्द ओळखा : स्मारके, नाणी, लेणी, कथा *
2 points
बखर हा इतिहास लेखनाचा प्रकार कोठे निर्माण झाला? *
2 points
तावरिख म्हणजे काय? *
2 points
अशावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला किल्ला पाहायला गेले. *
2 points
जोड्या लावा *
6 points
शिलालेख
भजन
स्तूप
भौतिक साधने
लिखित साधने
मौखिक साधने
इतिहास लेखनात लेखकाचा........ फार महत्त्वाचा असतो *
2 points
वेगळा घटक ओळखा :  कथा, गाथा ,अभंग ,शस्त्रे *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.