मूळ गावचा पत्ता पूर्ण माहीत नसल्यास फक्त शहराचे नाव टाईप करा
Your answer
नोकरीचे / व्यवसायाचे नाव व पत्ता *
सांगू इच्छित नसल्यास किंवा नोकरीला नसल्यास "लागू नाही" किंवा "NA" असे टाईप करा जर महाविद्यालयीन किंवा शालेय विद्यार्थी असल्यास "विद्यार्थी" किंवा "STUDENT" असे टाईप करा. गृहिणी असल्यास "गृहिणी" किंवा "House Wife" टाईप करा. "निवृत्त कर्मचारी" असल्यास "निवृत्त कर्मचारी " (कंपनीचे नाव) किंवा Retired Person (Name Of Company) असे टाईप करा
Your answer
नोकरीचा हुद्दा *
नोकरीचा हुद्दा यासाठी असतो कि तुम्ही तुमच्या नोकरीच्या माध्यमातून "दुर्गवीर" साठी काय मदत करू शकता. तुमची माहिती फक्त "चिटणीस" व "अध्यक्ष" यांच्याकडे असेल त्यामुळे ती बाहेर कोणालाही समजणार नाही ही जबाबदारी पूर्णपणे संस्थेची आहे.
Your answer
वैयक्तिक दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्र. *
या क्रमांकावर दुर्गवीर प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करतील त्यामुळे हि माहिती अचूक द्यावी. WhatsApp क्रमांक असल्यास उत्तम नसल्यास दुसरा क्रमांक द्यावा. एकापेक्षा अधिक क्रमांक दिल्यास चालतील.
Your answer
जवळच्या परिचयाचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्र *
अश्या व्यक्तीचा क्रमांक द्यावा ज्याला "अत्यंत मह्त्वाच्या वेळी" संपर्क करू शकतो
Your answer
ई मेल *
ई-मेल द्वारे मोहिमांचे तपशील नियमीत देण्यात येतील जर आपण "ई-मेल" वापरत नसल्यास "लागू नाही" किंवा "NA" असे टाईप करावे
Your answer
PAN Card क्रमांक *
PAN CARD हा फक्त पुन्हा पुन्हा फॉर्म भरल्यास लक्षात यावा म्हणून आहे.परंतु PAN नंबर नसल्यास "लागू नाही" किंवा "NA" असे टाईप करावे.
Your answer
तुम्ही गडावरील श्रमदान मोहिमेला हजर राहू शकता का ? *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
तुम्ही गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहू शकता का ? (उदा. दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन) *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
तुम्ही तुमच्या परिसरातील प्रदर्शन/जनजागृती उपक्रमांना हजर राहू शकता का ? *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
तुम्ही गडाच्या घे-यातील सामाजिक उपक्रमांना हजर राहू शकता का? *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
तुम्ही दुर्गदर्शन मोहिमेला हजर राहू शकता का *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
तुम्ही दुर्गवीर ला कोणत्या स्वरूपात मदत करू शकता *
या माहितीच्या आधारावर तुम्हाला संपर्क केला जाईल. निश्चित सांगू शकत नसल्यास शेवटचा पर्याय निवडा
Required
स्वयंसेवक अटी व नियम
माझे स्वयंसेवकत्व "स्वयंसेवक" १ वर्षाच्या कालावधीनंतर मी नूतनीकरण न केल्यास किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेस धक्का पोचेल असे कोणतेही कार्य केल्यास माझे सभासदत्व रद्द करण्यास माझी कोणतीही हरकत नाही *
Required
संस्थेची "स्वयंसेवक शुल्क" कोणत्या माध्यमातून देऊ शकता ? *
संस्था स्वयंसेवक शुल्क" रु.५००/- ही १ वर्षासाठी असेल. ती भरल्यावर आपले सभासदत्व मंजूर करण्यात येईल.
संस्थेसाठी आर्थिक हातभार म्हणून मासिक देणगी (ऐच्छिक) कोणत्या माध्यमातून देऊ शकता *
मासिक देणगी हि संस्था सभासद किंवा संस्था सभासद नसलेला कोणताही व्यक्ती देऊ शकतो. हि देणगी देणे बंधनकारक नाही स्वेच्छेने जर कुणी या कार्यात हातभार लावत असल्यास स्वागत.
अभिप्राय *
तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर इथे करा. तुमच्या सूचना योग्य वाटल्यास संस्थेतर्फे विचारात घेतल्या जातील. नवीन स्वयंसेवक किंवा सभासदांनी दुर्गवीर मधील कोणत्या सभासदांच्या "संपर्कांतून" दुर्गवीर ची माहिती मिळाली ते नमूद करा.