सामान्यज्ञान चाचणी (४) इ. ६ ते १० साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
१) मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? *
1 point
२) महाराष्ट्राची भागयलक्ष्मी असे .............. या नदीस म्हटले जाते. *
1 point
३) खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
४) विद्युत ( विजेच्या ) दिव्याचा शोध कोणी लावला ? *
1 point
५) कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो ? *
1 point
६) ज्वारीच्या उत्पादनात ............... राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो. *
1 point
७) कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो ? *
1 point
८) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरविण्यात आली होती ? *
1 point
९) पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे ? *
1 point
१०) १२ जानेवारी हा दिवस ............... म्हणून साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.